Omrudra Market, Near H.P. Petrol Pump, Ramling Road, Shirur, Pune 412210
+918605182100/ 9890231741

Akanksha Educational Foundation

Special Childs School

DONATE NOW

About Our Organization

Akanksha Educational Foundation is an organization started by a mother inspired by special girls Akansha and Samiksha.

An organization run by Akanksha Educational Foundation is working for special children considering the increasing number of disabled people in the society and their difficulties, it is very important to inspire them to live and to increase the hope of their parents.

To bring the special multi-disabled children from all levels of the society into the mainstream of the society, to provide them with self-reliance and daily skills education to create their holistic development and to rehabilitate and nurture the special children.

Contact Us
DONATE US

Great things are done by a series of small things brought together.

CONTACT US
APPOINTMENT

Get appointment with Our Foundation For Information, Donation, Admission, Charity, Etc.

WHATSAPP NOW
OUR PROFILE

Download our profile for more information.

Click Here!
Mrs. Ranitai Chore- Akanksha Education Foundation

About Our Founder

  • शिक्षण : बी. ए., डी. एस. इ. एम. आर., एम.एस.डब्ल्यू,कौटुंबिक समुपदेशक, एल. एल. बी (3rd year), पी. जी. डी. सी. एम.एच
  • पत्ता : आकांक्षा बंगलो, रोशननगर, रामलिंग रोड,शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे
  • संपर्क क्रमांक: +918605182100/ 9890231741

संस्थेचे कार्य : आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कुल विशेष बहुविकलांग मुलांना स्वावलंबी बनवुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. शिक्षणातुन विशेष मुलांचा सर्वांगीण विकास घडवुन त्यांना सक्षम बनविणे.

संस्थेचे स्वरुप : आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन या संस्थेची स्थापना ही आकांक्षा व समिक्षा या स्वतःच्या दोन्ही विशेष मुलींच्या प्रेरणेतून सुरु करण्यात आली. समाजात विशेष मुलांची होणारी अवहेलना व पालकांना मिळणारी अपमानास्पद वागणुक त्या प्रत्यक्ष अनुभवातून आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन ही संस्था सुरु करण्यात आली. आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन अंतर्गत आकांक्षा स्पेशल स्कुल मध्ये ज्यांना स्वतःच्या दैनंदिन गरजा पुर्ण करता येत नाही, सांगता येत नाही अशा २५ विशेष मुलांना शैक्षणिक प्रशिक्षण दिले जाते. स्वावलंबन कौशल्य शिकवुन त्यांना सक्षम केले जाते. या संस्थेमध्ये २५ विशेष मुलांचा सांभाळ केला जात असुन शैक्षणिक सामाजिक, दैनंदिन कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. तसेच समाजात विशेष मुले व त्यांच्या पालकांना सन्मानाने जगता यावे यासाठी संस्थेमार्फत विविध कार्यक्रम व उपक्रम राबवले जातात.


संस्थेला भेटलेले पुरस्कार:

१)बारामती ॲग्री फाऊंडेशन २)आरंभ ऑटीझम सेंटर औरंगाबाद विशेष सन्मान

३) कोमल न्यु लाईफ फाऊंडेशन,सातारा 

४)राष्ट्रीय बंधुता साहित्य पुरस्कार,पिंपरी चिंचवड

५)संघर्ष सन्मान पुरस्कार,मुक्तांगण संस्था पुणे

६)श्रीमंत मोरया गोसावी देवस्थान ट्रस्ट,पिंपरी चिंचवड विशेष पुरस्कार

७)सामाजिक कार्य विशेष सन्मान,आमदार रोहित पवार(कर्जत - जामखेड)

८) मालती जोशी सामाजिक भान पुरस्कार,4cs counseling center

९) महाएनजीओ फेडरेशन पुणे

यांसह अनेक पुरस्कारांनी राणी ताई चोरे यांचा गौरव करण्यात आला आहे

Contact Now

Our Trustees

श्रीमती. राणी चोरे
सौ. राणी चोरे (संस्थापिका)
श्रीमती. मनीषा हिरामण चोरे
          डॉ. मनीषा चोरे
श्री. नारायण प्रल्हाद शिंदे
   डॉ. नारायण शिंदे
श्री. सतीश बन्सी उचाळे
        श्री. सतीश उचाळे
श्री. ज्ञानेश्वर अंकुश घोडे
श्री. ज्ञानेश (माऊली) घोडे                   (सचिव)

श्री. मनसुख शांतीलाल गुगळे
      श्री. मनसुख गुगळे
Akanksha BG Image
We put your smile at our priority

Believe. Expectation. Reality.

Nam quam nunc, blandit vel, luctus pulvinar, hendrerit id, lorem. Maecenas nec odio et 

ante tincidunt tempus. Donec vitae sapien ut libero venenatis.

Know More

Available Facilities

Keeping in mind the needs of special children and their  difficulties, facilities are provided accordingly.

  • Unobstructed space
  • Well-equipped building and sanitation house 
  • Playground for children
  • Happy and cheerful classroom design 
  • Special educational materials and toys
  • Independent room available for Therapists and psychologist
  • Entertainment material- TV, music system
  • Special Teachers, Care Takers/Staff

call now
Call us or book your appointment today

Make Special Childs dream smile In reality!

Call Now 8605182100

Special Childs News

"हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती...

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी...!"

      सर्वांना आग्रहाचे निमंत्रण🙏

आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन अंतर्गत आकांक्षा स्पेशल चाईल्ड स्कूल या विशेष मतिमंद मुलांच्या संस्थेचा *सातवा वर्धापन दिन साजरा होत आहे.  त्यानिमित्ताने पुणे येथील सोफोश(ससून) या निराधार  बालकांसाठी व महिलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रमुख शर्मिला सय्यद यांचे निराधार बालकांचे संगोपन व पुनर्वसन याविषयावर व्याख्यान तसेच संस्थेच्या विशेष मतिमंद मुलांचा सांस्कृतिक गुणदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे.तरी सर्वांनी कार्यक्रमाला सहकुटुंब आवर्जून उपस्थित रहावे.

आपले विनीत : राणी ताई चोरे व सर्व विश्वस्त आकांक्षा एज्युकेशनल फाऊंडेशन 

तारीख व वेळ - बुधवार दि 15 मार्च 2023 ठीक 4.30 वाजता

स्थळ - शिरूर नगरपरिषद मंगल कार्यालय

Registration Certificate

आकांशा नोंदणी प्रमाणपत्र